घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरवात; पालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : गेल्या दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यामुळे मुंंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून आतापर्यंत ...