महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कुरभुरी चव्हाट्यावर ...