भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करता ...