पिंपरी चिंचवडमध्ये दिसणार शरद पवारांची ताकद; पुतण्याला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी; नेमका प्लॅन काय? वाचा
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला राज्यातील सर्व पक्षांकडून ...