प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी प्रधान सचिवांमार्फत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय ...