“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ...