बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिलं जातं. बारामतीमध्ये सध्याच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार ...