केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याकडून विमानतळावरील नव्या टर्मिनल व्यवस्थेची पाहणी; रविवारी पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज
पुणे : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पुणेकरांसाच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री ...