मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी! ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्या पक्षाला मोठं करा! मोहोळांचं आवाहन
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर-मुळशी- मावळ तालुक्याचा मेळावा कोथरूडमधील आशिष गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर ...