‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी चंद्रकांत पाटलांकडून कोथरुडमध्ये विशेष मदत कक्ष; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ महिलांना घेता ...