‘राज्याच्या तिजोरीत खडखडाट’, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं ‘लाडकी बहिण योजने’बाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…
पुणे : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना सुरु केल्या आहेत. सर्वाधिक चर्चेत असणारी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ...