लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला
पुणे : राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील या शेवटच्या अधिवेशनामध्ये अर्थमंंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित ...