‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांनी शरद पवारांच्या मेळाव्याला येण्यापासून रोखत दमदाटी ...