लग्नाळू शेतकरी मुलांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद; ८ महिन्यात ९ मुलांसोबत लग्न केलं अन् पळून निघाली होती पण..
पुणे : सध्या समाजामध्ये अनेक मुले बिनलग्नाची आहेत. त्यासाठी अनेक कारणे आहेत ती म्हणजे, मुलींची संख्या कमी, अनेक मुलींना शिक्षण, करिअर ...