‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका
Manson session : राज्याचे विधीमंडळाचे पावसाठी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये तुफान कलगितुरा रंगला ...