‘फडणवीस, आता तरी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा’, शरद पवारांच्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे ४ घरे लाटण्याल्या ...