Baramati Lok Sabha | राज्यात विरोध मात्र बारामतीत पाठिंबा; वंचितच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीने आघाडीने अधिकृत ...