इच्छुकांची मतदारांना भावनिक साद; खुले पत्र लिहित साथ देण्याची हाक, मुळीकांपाठोपाठ भानगिरेंचं पत्र होतंय व्हायरल
पुणे : पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी पहायला मिळत आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीवरुन ...