पर्वतीत रस्सीखेच: मिसाळ म्हणतात, शेत सुपीक दिसलं की लोक तुटून पडतात; तर भिमालेंचे जोरदार प्रत्युत्तर
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. इच्छुकांची सर्वसामान्यांपासून ते आपापल्या वरिष्ठांपर्यंत भेटीगाठी सुरु आहेत. ...