‘मी माघार घेणार नाही, बारामतीमधील पवार कुटुबाची हुकूमशाही संपवण्यासाठी माझं धर्मयुद्ध’; शिवतारे पुन्हा आक्रमक
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा राज्यातील सर्वाधिक हाय होल्टेजची लढत होणार आहे. या लढततीमध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेवर ...