‘मोदींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा, पण विरोधकांच्या इंजिनात मात्र…’; पुण्यातील प्रचारसभेत फडणवीसांची बोचरी टीका
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील ...