आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार
शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा पदाधिकारी मेळावा ...