विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!
पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात विषेशत: भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षांकडून ...