चंद्रकांत पाटलांना सर्व स्तरातून व्यापक जनसमर्थन; विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा महायुतीचा निर्धार
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवट सोमवारी झाला. चंद्रकांत पाटलांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला ...