‘फडणवीस साहेब, इथं खरंच खूप त्रास होतोय’; अंकिता पाटलांनी फडणवीसांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळावा घेतला आहे. याचे ...