कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!
पुणे : विधानसभेच्या पराभवानंतर केंद्रातल्या पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नाना पटोले यांच्याकडून काढून घेऊन ती हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ...