परिवहन आयुक्त कार्यालयाचा राज्य सरकारला प्रस्ताव; एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांना नविन नंबर प्लेटस् बंधनकारक
पुणे : केंद्र सरकारने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे. ...