विविध घटकांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीला बळ; ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचा अजित पवारांना देशभरात पाठिंबा
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ...