“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारादरम्यान जुन्नर गावभेट ...