कोलकाता प्रकरणावरुन पुण्यातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी मोठी पाऊले; बैठकीत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
पुणे : संपूर्ण देशभरात सध्या कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्काराची चर्चा सुरु असून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. ...