‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या तीन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत ...