‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हात असून मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...