‘ज्यांच्यासाठी आज आम्ही करतोय, त्यांना आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल’; हर्षवर्धन पाटलांचा रोख अजितदादांकडे
इंदापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात ...