‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’
Maharashtra Budget Session : महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सध्या सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. त्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प ...