पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मानकरांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, केली ‘ही’ मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात सर्वच क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे २६९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...