बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??
इंदापूर : राज्यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष ...