जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जुन्नर मतदारसंघात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. ...