“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”
पुणे : राज्यात एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. तर एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये कलगितुरा ...