ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी शरद पवारांच्या ...