मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन
पुणे : सध्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ...