Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगल्याचं चित्र पहायला मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या ...