‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर ...