‘तोपर्यंत तरी महायुती टिकून रहावी, ही प्रार्थना’; अजित पवार समर्थक आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाक मोठी घडामोड घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैर असणारे महायुतीमुळे एकत्रत्र यावे ...