शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द
पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडल्या. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन काही दिवस उलटले आणि राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार ...