‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशाच्या मागणी ...