“‘त्या’ दडपशाहीला मतदारांनी नाकारले”; लोकसभा निकालनंतर सु्प्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा
पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामती लोकसभेत महाविकास आघाडीच्या ...