‘काकींना नातवाचा काय पुळका आलाय? मी पेताडा, गंजाडी…; प्रतिभा पवारांनी केलेल्या प्रचारावरुन अजित पवारांचा सवाल
बारामती | पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून शेवटच्या तीन दिवसांमध्ये उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढले ...