Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?
पुणे : पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम केला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट ...