“गेल्या १० वर्षात खासदार निधीतून बारामतीतील एकही काम झालं नाही”; सुप्रिया सुळे अजितदादांच्या निशाण्यावर
बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीकडून सुनेत्रा पवार असा सामना ...