अजितदादांनी काकांवर केलेल्या आरोपावरुन श्रीनिवास पवारांचं उत्तर; म्हणाले, “आम्ही त्यांना तात्यासाहेबांच्या जागी पाहिलंय”
पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...